Analysis of information sources in references of the Wikipedia article "Deekshabhoomi" in Indonesian language version.
आंबेडकरी चळवळीच्या, बुद्ध आणि भीमगीतांच्या हजारो कॅसेट्स एका दिवशी खरेदी होतात. पुस्तकांच्या तीनशेपेक्षा जास्त स्टॉल्सवर खरेदीसाठी झुंबड उडते. मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषांतील पुस्तकांची दरवर्षीची विक्री सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, यावर्षी दक्षिणेतील तमीळ, कानडी भाषांतील पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले. याशिवाय श्रीलंकेतील सिंहली भाषेतील बुद्धाचे साहित्य यावर्षी खरेदीसाठी होते. कोट्यवधीची पुस्तकखरेदी एका दिवशी होणारे दीक्षाभूमी हे जगातील एकमेव ठिकाण आहे, हे विशेष.
Deeksha Bhoomi